Anuradha Vipat
आज आपण या लेखात मेहंदीचा रंग गडद करण्यासाठी उपयुक्त असलेल्या काही सोप्या टिप्स जाणून घेणार आहोत
लिंबाच्या रसात थोडे पाणी आणि साखर मिसळून ते कापसाच्या मदतीने मेहंदीवर लावा. यामुळे मेहंदीचा रंग गडद होईल.
सर्दी आणि खोकल्यासाठी वापरला जाणारा विक्स तुमच्या मेहंदीचा रंग देखील गडद करू शकतो
मेहंदीचा रंग गडद करायचा असेल तर कॉफी पावडर देखील तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते
मेहंदीचा रंग गडद करण्यासाठी मेहंदी निघाल्यानंतर लगेच मोहरीचे तेल किंवा लवंगाचे तेल लावा.
मेहंदी काढल्यानंतर तुम्ही किमान 12 तास साबण आणि पाण्याला स्पर्श करू नये.