Soil Health Card : सॉइल हेल्थ कार्डच्या माध्यमातून सुरक्षित ठेवा मातीचे आरोग्य

Aslam Abdul Shanedivan

खतांचा वापर

सध्याच्या घडीला शेतीतून उत्पन्न वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात खतांचा वापर केला जात आहे. याचा थेट परिणाम हा मातीच्या आरोग्यावर होत आहे

Soil Health Card | agrowon

आरोग्य कार्ड योजना

मातीच्या आरोग्य व्यवस्थित राहण्यासह शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी केंद्र सरकारने २०१५ मध्ये मृदा आरोग्य कार्ड योजना सुरू केली.

Soil Health Card | agrowon

पंतप्रधान नरेंद्र मोदी

याचे उद्घाटन श्रीगंगानगर जिल्ह्यातील सुरतगड येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.

Soil Health Card | Agrowon

शेतकऱ्यांची नोंदणी

सॉइल हेल्थ कार्ड ॲपद्वारे शेतकऱ्यांची नोंदणी केली जाते.

Soil Health Card | agrowon

मातीचे नमुने

कृषी पर्यवेक्षकांद्वारे मातीचे नमुने गोळा करण्याचे काम ऑनलाइन केले जाते.

Soil Health Card | agrowon

मोबाईल क्रमांकचा वापर

जर शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड मिळालेले नसेल तर मोबाईल क्रमांकांच्या साहाय्याने नोंदणी करता येते

Soil Health Card | agrowon

Bambu Samriddhi Yojana : अटल बांबू समृद्धी योजना शेतकऱ्यांना करतीय कंगाल?