Anuradha Vipat
अंजीरमध्ये भरपूर फायबर असते, जे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करून पचन संस्था सुरळीत ठेवते.
फायबरमुळे भूक कमी लागते आणि वजन कमी करण्यास मदत होते.
यातील पोटॅशियम आणि अँटी-ऑक्सिडंट्स हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
अंजीरमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात.
अंजीर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
लोह आणि झिंक सारख्या खनिजांमुळे हार्मोन्स संतुलित राहतात आणि प्रजनन क्षमता सुधारते.
रक्तातील विषारी पदार्थ बाहेर काढल्यामुळे त्वचा चमकदार आणि निरोगी बनते.