Heartburn Causes : वारंवार छातीत जळजळ होते का? असू शकतात हि कारणे

Anuradha Vipat

सामान्य समस्या

धावपळीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे छातीत जळजळ होणे ही एक सामान्य समस्या झाली आहे.

Heartburn Causes | Agrowon

अयोग्य आहार

जास्त तिखट, मसालेदार, तळलेले किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्याने पोटात ॲसिडचे प्रमाण वाढते.

Heartburn Causes | agrowon

जेवणानंतर झोपणे

जेवल्यानंतर लगेच आडवे झाल्याने पोटातील ॲसिड अन्ननलिकेत परत येते ज्यामुळे छातीत जळजळते.

Heartburn Causes | agrowon

चहा किंवा कॉफी

कॅफिनचे अतिसेवन पोटातील आम्लता वाढवण्यास कारणीभूत ठरते.

Heartburn Causes | agrowon

लठ्ठपणा

शरीराचे वजन जास्त असल्यास पोटावर दाब येतो, ज्यामुळे ॲसिड वरच्या दिशेला ढकलले जाते.

Heartburn Causes | Agrowon

धूम्रपान आणि मद्यपान

 या सवयींमुळे पोटाच्या स्नायूंवर परिणाम होतो आणि ॲसिड रिफ्लक्सची समस्या वाढते.

Heartburn Causes | agrowon

जेवण

एकाच वेळी खूप जास्त जेवल्याने पचन प्रक्रियेवर ताण येतो.

Heartburn Causes | Agrowon

Post-Workout Mistakes : फिट राहायचे आहे मग व्यायामानंतर 'या' चुका करणे टाळा

Post-Workout Mistakes | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...