Anuradha Vipat
घरामध्ये बांबूचे झाड लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.
घरामध्ये बांबूचे झाड लावल्याने घरातील हवा शुद्ध होते
घरामध्ये बांबूचे झाड लावल्याने घराचे सौंदर्य वाढते
घरामध्ये बांबूचे झाड लावल्याने घरात सुख-समृद्धी वाढते
घरात बांबूचे झाड लावल्यास आर्थिक समृद्धी येते आणि पैशाची कमतरता भासत नाही
बांबूची झाडे घराच्या पूर्व किंवा आग्नेय दिशेला लावणे अधिक फायदेशीर मानले जाते
बांबूची योग्य काळजी घेतल्यास ते घरात एक शांत आणि प्रसन्न वातावरण तयार करते.