Sneezing In Monsoon : पावसाळ्यात वारंवार शिंक येते? जाणून घ्या कारणे

Anuradha Vipat

समस्या

पावसाळा सुरू होताच अनेकांना सतत शिंक येणे, नाक वाहणे, घशात खवखव होणे किंवा डोळ्यांत खाज येणे यासारख्या समस्या जाणवू लागतात.

Sneezing In Monsoon | agrowon

श्वसनसंस्था

पावसाळ्यातील दमट वातावरण आणि हवामानातील बदल यांचा श्वसनसंस्थेवर परिणाम होतो.

Sneezing In Monsoon | agrowon

हवामानातील बदल

पावसाळ्यात तापमान आणि आर्द्रतेत सतत बदल होत असतात. या बदलांमुळे नाकातील संवेदनशील भाग उत्तेजित होऊन शिंक येऊ शकते.

Sneezing In Monsoon | agrowon

अॅलर्जीचा त्रास

धूळ, बुरशी , परागकण आणि दमट वातावरणातील सूक्ष्म कणांमुळे अॅलर्जिक राइनायटिसचा त्रास वाढू शकतो.

Sneezing In Monsoon | agrowon

बुरशीची वाढ

पावसाळ्यात घरातील भिंती, कपाटे आणि ओलसर जागांवर बुरशी वाढण्याची शक्यता जास्त असते.

Sneezing In Monsoon | agrowon

व्हायरल इन्फेक्शन

पावसाळ्यात सर्दी, फ्लू आणि इतर व्हायरल संसर्ग वाढू शकतात. अशा संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यात वारंवार शिंक येऊ शकते.

Sneezing In Monsoon | agrowon

कमी रोगप्रतिकारक शक्ती

ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते त्यांना हवामानातील बदलांचा अधिक परिणाम जाणवू शकतो.

Sneezing In Monsoon | Agrowon

Healthy Snacks For Kids : मुलांना आवडतील असे हेल्दी स्नॅक्स; आरोग्यासाठीही फायदेशीर

Healthy Snacks For Kids | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...