Healthy Snacks For Kids : मुलांना आवडतील असे हेल्दी स्नॅक्स; आरोग्यासाठीही फायदेशीर

Anuradha Vipat

आहार

मुलांच्या योग्य वाढीसाठी आणि विकासासाठी पौष्टिक आहार अत्यंत महत्त्वाचा असतो.

Healthy Snacks For Kids | Agrowon

हंगामी फळे

सफरचंद, केळी, पेरू, संत्री, डाळिंब यांसारखी फळे व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबरने समृद्ध असतात.

Healthy Snacks For Kids | Agrowon

ड्रायफ्रूट्स

बदाम, अक्रोड, काजू आणि मनुका यामध्ये प्रोटीन, हेल्दी फॅट्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात.

Healthy Snacks For Kids | Agrowon

अंकुरित कडधान्ये

अंकुरित मूग, मटकी आणि चणे यामध्ये प्रोटीन, फायबर आणि आयर्न भरपूर प्रमाणात असते.

Healthy Snacks For Kids | agrowon

दही आणि फळे

दही हे कॅल्शियम आणि प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. त्यामध्ये फळांचे तुकडे घालून मुलांना स्वादिष्ट आणि पौष्टिक स्नॅक्स देता येतो.

Healthy Snacks For Kids | Agrowon

भाज्यांचे सँडविच

गहू ब्रेडमध्ये काकडी, टोमॅटो, बीट आणि पनीर घालून तयार केलेले सँडविच मुलांसाठी पौष्टिक पर्याय ठरू शकते.

Healthy Snacks For Kids | agrowon

मखाना

भाजलेले मखाने कमी कॅलरी आणि जास्त पोषक तत्त्वांनी युक्त असतात. मुलांसाठी हा एक हलका आणि आरोग्यदायी स्नॅक्स आहे.

Healthy Snacks For Kids | Agrowon

Rice vs Roti : तांदूळ की पोळी? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय अधिक फायदेशीर?

Rice vs Roti | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...