Snake Plant : एअर प्युरिफायरसाठी घरी लावा 'हे' झाडं; हवा होईल स्वच्छ

Aslam Abdul Shanedivan

एअर प्युरिफायर

घरातील एअर प्युरिफायरसाठी आपण हजारो रूपये खर्च करतो. तसेच घरात सजावटीसाठी पैसा ही खर्च करतो

Snake Plant | agrowon

घरची सजावट

या सजावटीवर हजारो रूपये खर्च करताना सजावटीत झाडांचा वापर व्हावा यासाठी विशेष लक्ष दिले जाते

Snake Plant | agrowon

सजावटीसाठी झाडे

यात अनेक झाडे अशी आहेत जी सजावटीबरोबरच शुद्ध हवा करतात. यात स्नेक प्लांट ही एक वनस्पती आहे.

Snake Plant | agrowon

स्नेक प्लांट

स्नेक प्लांट ही एक वनस्पती हवा शुद्ध ठेवण्याची महत्त्वाची भूमिका बजावतात

Snake Plant | agrowon

घरातील हवा शुद्ध करते

विशेष गोष्ट म्हणजे स्नेक प्लांट रात्रीच्या वेळी कार्बन डायऑक्साइड (CO2) चे रूपांतर ऑक्सिजनमध्ये करते

Snake Plant | agrowon

कसे लावायचे स्नेक प्लांट

स्नेक प्लांट ही एक वनस्पती उन्हाळ्यात किंवा पावसाळ्या लावता येते. जी फक्त तिच्या एका पानानेचे कुंडीत लावता येते.

Snake Plant | agrowon

एक महिना कालावधी

स्नेक प्लांटची जास्त काळजी घेण्याची आवश्यकता नसून ते पुर्ण तयार होण्यास एक महिना लागू शकतो. परंतू पाण्यात याला ५५ दिवसांचा कालावधी लागू शकतो

Snake Plant | agrowon

Badishep : पुरुषांनी बडीशेप खावी का?