Badishep : पुरुषांनी बडीशेप खावी का?

sandeep Shirguppe

बडीशेप

जेवणानंतर साधारण अनेकांना बडीशेप खाण्याची सवय असते. बडीशेप आरोग्यासाठी चांगली मानली जाते.

Badishep | agrowon

भरपूर व्हिटॅमिन्स

बडीशेपमध्ये लोह, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम असतं.

Badishep | agrowon

बडीशेपचा पुरूषांना फायदा

पुरुषांच्या आरोग्यासाठी याचा विशेष फायदा आहे. बडीशेपचा पुरुषांना नेमके काय फायदे होतात.

Badishep | agrowon

अन्न पचन

बडीशेप खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे जेवणानंतर थेट १ चमचा बडीशेप चावणे. त्यामुळे अन्नाचे पचन होते.

Badishep | agrowon

शुक्राणूंची संख्या

पुरुषांनी रोज बडीशेप खाल्ल्यास शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते. सोबतच हार्मोन्सची संख्या सुधारण्यासही मदत होते.

Badishep | agrowon

कामवासना वाढते

पुरूषांमध्ये दिवसभर काम केल्यामुळे कंटाळा येतो याने कामवासना कमी होते. पण बडीशेप खाल्ल्यास कामवासना वाढण्यास मदत होते.

Badishep | agrowon

व्यंध्यत्व दूर होते

पुरुषांच्या शरीरात कमी झालेले शुक्राणू वाढवण्यासाठी बडीशेपचे सेवन केल्याने या समस्या दूर होऊ शकतात.

Badishep | agrowon

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

संबंधित लेख लिखित माहितीच्या आधारे घेतला असून सकाळ समुह यास जबाबदार नसणार, अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Badishep | agrowon