Smelly Shoes Home Remedies : तुमच्याही बूटातून येते का दुर्गंधी? करा 'हे' घरगुती उपाय

Anuradha Vipat

दुर्गंधी

बूटातून येणारी दुर्गंधी ही एक सामान्य समस्या आहे. दुर्गंधी घाम आणि बॅक्टेरियामुळे निर्माण होते.

Smelly Shoes Home Remedies | agrowon

बेकिंग सोडा

हा दुर्गंधी शोषून घेण्यास उत्तम आहे. रात्री झोपण्यापूर्वी बूटांमध्ये थोडा बेकिंग सोडा शिंपडा.

Smelly Shoes Home Remedies | Agrowon

 लिंबाची साल

लिंबाच्या ताज्या साली रात्रभर बूटात ठेवून द्या. लिंबाचा नैसर्गिक सुगंध दुर्गंधी निर्माण करणाऱ्या जंतूंना नष्ट करते.

Smelly Shoes Home Remedies | agrowon

 टी बॅग्स

वापरलेल्या किंवा ताज्या टी बॅग्स सुकवून बूटात ठेवा. चहामधील 'टॅनिन'दुर्गंधी शोषून घेण्यास मदत करते.

Smelly Shoes Home Remedies | agrowon

वर्तमानपत्राचा कागद

जर बूट ओले किंवा घामामुळे ओलसर असतील, तर त्यात वर्तमानपत्राचे गोळे करून टाका.

Smelly Shoes Home Remedies | agrowon

व्हिनेगर स्प्रे

पाणी आणि पांढरे व्हिनेगर बूटांच्या आत स्प्रे करा. व्हिनेगरमधील ॲसिड जंतूंचा नाश करते.

Smelly Shoes Home Remedies | Agrowon

सॉक्स

नेहमी सुती सॉक्स वापरा. एकाच दिवशी सतत तेच बूट घालणे टाळा

Smelly Shoes Home Remedies | Agrowon

Pearl Millet In Summer : उन्हाळ्यात बाजरीची भाकरी खावी का?

Pearl Millet In Summer | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...