Anuradha Vipat
स्मार्टफोन सतत चालू ठेवण्याऐवजी तो वेळोवेळी रीस्टार्ट करणे फायदेशीर ठरते.
स्मार्टफोन रीस्टार्ट केल्याने हे अनावश्यक ॲप्स पूर्णपणे बंद होतात आणि रॅम मेमरी रिकामी होते.
बॅकग्राउंडला चालणाऱ्या प्रक्रियांमुळे बॅटरी वेगाने संपते. रीस्टार्ट केल्यामुळे बॅटरीचा अनावश्यक वापर कमी होतो.
जर तुमचा फोन मध्येच हॅंग होत असेल किंवा ॲप्स उघडायला वेळ लागत असेल तर रीस्टार्ट केल्याने ही समस्या सुटू शकते.
फोन रीस्टार्ट केल्याने नेटवर्क मॉडेम पुन्हा फ्रेश रिफ्रेश होतो आणि कनेक्टिव्हिटीच्या समस्या दूर होतात.
रीस्टार्ट केल्याने चालू असलेले जड टास्क बंद होतात आणि फोनला थंड होण्यासाठी वेळ मिळतो.
रीस्टार्ट केल्यामुळे सिस्टमला फाईल्स व्यवस्थित मॅनेज करण्यास मदत मिळते.