Anuradha Vipat
शारीरिक व्यायामाने मेंदूला ऑक्सिजन मिळतो. यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते.
पौष्टिक गोष्टींचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. जे मेंदूसाठी खूप महत्वाचे आहेत.
झोपेत मेंदूच्या पेशींची दुरुस्ती होते ज्यामुळे स्मरणशक्ती वाढते
ध्यानामुळे ताण कमी होतो आणि एकाग्रता वाढते
कोडी ,नवीन भाषा ,वाचन , नवीन कौशल्ये शिकणे यासारख्या ऍक्टिव्हिटीजमुळे बुद्धी तल्लख राहते.
चित्रकला,संगीत ,लेखन, हे मेंदूला ताणमुक्त ठेवण्यास मदत करतात
एका गोष्टीचा वारंवार अभ्यास केल्याने तुमची बुद्धी तल्लख राहते.