Anuradha Vipat
गवार आणि बाजरीची लागवड करताना शेतकऱ्यांनी काही गोष्टींकडेही लक्ष दिले पाहिजे.
शेतकऱ्यांनी वेळेवर तण काढून शेत तणमुक्त ठेवणे महत्वाचे आहे
शेतकऱ्यांनी सिंचनाचीही विशेष काळजी घेतली पाहिजे.
गवारला जास्त पाणी लागत नाही, तर बाजरीला वेळेवर हलके पाणी दिल्यास दाणे चांगले आणि भरलेले येतात.
गवार उष्ण आणि कोरड्या हवामानात चांगली वाढते तर बाजरी कमी सुपीक आणि कोरड्या जमिनीतही चांगली वाढते
गवारची खरीप आणि उन्हाळी हंगामात तर बाजरीची खरीप हंगामात लागवड केली जाते
बाजरीच्या ओळींमध्ये गवार लागवड करावी. बाजरीच्या जोडीला गवार लावल्यास दोन्ही पिकांचे चांगले उत्पादन मिळू शकते.