Diwali Jewellery Guide : दिवाळी लुक होईल कम्प्लीट! सणाच्या कपड्यांवर अशा प्रकारे करा परफेक्ट ज्वेलरी मॅचिंग

Anuradha Vipat

ज्वेलरीशिवाय लुक

दिवाळीच्या सणात तुम्ही कितीही सुंदर कपडे घातले, तरी योग्य ज्वेलरीशिवाय तुमचा लुक पूर्ण होऊ शकत नाही.

Diwali Jewellery Guide | agrowon

परफेक्ट ज्वेलरी मॅचिंग

आज आपण या लेखात जाणून घेऊयात या दिवाळीत तुमच्या साडी, लेहेंगा किंवा इंडो-वेस्टर्न कपड्यांवर परफेक्ट ज्वेलरी मॅचिंग कसे करावे.

Diwali Jewellery Guide | agrowon

पारंपारिक साडीवर

पैठणी किंवा कांजीवरम साडीवर पारंपारिक सोन्याचे दागिने किंवा टेंपल ज्वेलरी सर्वात सुंदर दिसते.

Diwali Jewellery Guide | agrowon

हेवी लेहेंगा किंवा अनारकलीवर

जर तुमचा लेहेंगा जड वर्कचा असेल, तर गळ्यात कुंदन किंवा चोकर सेट उत्तम दिसेल.

Diwali Jewellery Guide | agrowon

इंडो-वेस्टर्न किंवा शरारा सेटवर

अशा आधुनिक कपड्यांवर ऑक्सिडाइज्ड किंवा मोत्यांची ज्वेलरी खूप ट्रेंडी लुक देते.

Diwali Jewellery Guide | agrowon

हातांची शोभा

एका हातात सुंदर कडे आणि दुसऱ्या हातात मोठे घड्याळ किंवा अंगठी घातल्यास लुक खूप रॉयल आणि क्लासी दिसतो.

Diwali Jewellery Guide | agrowon

बॅलन्स राखा

जर तुमचे कानातले खूप मोठे आणि जड असतील, तर गळ्यात हलकी चेन घाला किंवा गळ्यात काहीही घालू नका.

Diwali Jewellery Guide | agrowon

Diwali Vacation : सुट्ट्यांचा घ्या मनसोक्त आनंद! दिवाळीत फॅमिलीसोबत फिरण्यासाठी बजेट फ्रेंड्ली ठिकाणे

Diwali Vacation | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...