Diwali Gadget Offers : दिवाळी ऑफर्सचा फायदा कसा घ्यावा? स्मार्टफोन आणि लॅपटॉप खरेदीसाठी बेस्ट गाईड!

Anuradha Vipat

प्रचंड सवलती

दिवाळीच्या काळात स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्टवॉच आणि इतर गॅजेट्सवर कंपन्या आणि ई-कॉमर्ससाईट्स प्रचंड सवलती देतात.

Diwali Gadget Offers | agrowon

गॅजेट्स खरेदी

या झगमगाटी ऑफर्सच्या गर्दीत योग्य आणि फायदेशीर डील कशी शोधायची, यासाठी खालाल गॅजेट्स खरेदी मार्गदर्शिका नक्की फॉलो करा.

Diwali Gadget Offers | agrowon

तुमची गरज ओळखा

फक्त ऑफर आहे म्हणून कोणताही गॅजेट खरेदी करू नका. तुम्हाला खरोखरच नवीन फोन किंवा लॅपटॉपची गरज आहे का, हे आधी ठरवा.

Diwali Gadget Offers | agrowon

मॉडेलचे रिसर्च

खरेदीला जाण्यापूर्वी किंवा ऑनलाईन पाहण्यापूर्वी तुम्हाला कोणते मॉडेल हवे आहे त्याचे स्पेसिफिकेशन्स तपासा आणि रिव्ह्यूज वाचा.

Diwali Gadget Offers | agrowon

मूळ किंमत ट्रॅक करा

फेस्टिव्ह सेल सुरू होण्याच्या काही दिवस आधीपासून त्या गॅजेटची खरी किंमत किती होती यावर लक्ष ठेवा.

Diwali Gadget Offers | agrowon

बँक आणि कार्ड ऑफर्सचा वापर

सेल दरम्यान विशिष्ट बँकांच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर १०% ते १५% पर्यंत झटपट सूट. कुटुंबातील किंवा मित्रांकडील कार्डे वापरून तुम्ही पैसे वाचवू शकता.

Diwali Gadget Offers | agrowon

एक्सचेंज बोनस

तुमचा जुना फोन किंवा लॅपटॉप देऊन नवीन गॅजेट घेताना चांगला एक्सचेंज रेट मिळतो. सणांच्या काळात कंपन्या अतिरिक्त 'एक्सचेंज बोनस' देखील देतात.

Diwali Gadget Offers | agrowon

Stunning Diwali Balcony : दिवाळीत बाल्कनी चमकेल सोन्यासारखी! ट्राय करा या भन्नाट लायटिंग आयडियाज

Stunning Diwali Balcony | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...