Anuradha Vipat
तुमच्या झोपण्याची पद्धत तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करते.
चुकीच्या पद्धतीमुळे मान दुखी, कंबर दुखी किंवा पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
घोरणे आणि 'स्लीप ॲप्निया'चा त्रास वाढू शकतो.
एका कुशीवर झोपल्याने खांदे किंवा मान दुखी होऊ शकते.
ही पद्धत आरोग्यासाठी सर्वात हानिकारक मानली जाते. या सवयीमुळे तुम्हाला वारंवार ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडे जावे लागू शकते.
जास्त वेळ अशा स्थितीत झोपल्याने सांधेदुखी आणि श्वास घेण्यास अडथळा येऊ शकतो.
जर तुम्हाला कंबर दुखी असेल, तर गुडघ्याखाली उशी घेऊन पाठीवर झोपा.