Garuda Puran Deaths Reasons : गरुड पुराणानुसार अशा लोकांचा होतो आपत्कालीन मृत्यू

Anuradha Vipat

आत्महत्या

स्वतःचे आयुष्य स्वतः संपवणे हे गरुड पुराणानुसार महापाप मानले गेले आहे.

Garuda Puran Deaths Reasons | Agrowon

 गरिबांचे शोषण

जे लोक असहाय्य, गरीब किंवा अनाथ लोकांचे धन हडपतात किंवा त्यांचे शोषण करतात त्यांचा अंत दुःखद होतो.

Garuda Puran Deaths Reasons | Agrowon

अकाली मृत्यू

गरुड पुराणानुसार ज्या व्यक्तींची कर्मे अधर्मी किंवा शास्त्राच्या विरुद्ध असतात, त्यांचा मृत्यू अकाली होण्याची शक्यता अधिक असते. 

Garuda Puran Deaths Reasons | agrowon

मृत्यूचा सामना

गरुड पुराणात अशा काही लोकांचा उल्लेख केला आहे ज्यांना कष्टदायक मृत्यूचा सामना करावा लागू शकतो.

Garuda Puran Deaths Reasons | agrowon

 अधर्मी आणि पापी व्यक्ती

जे लोक चोरी, दरोडा, खोटे बोलणे किंवा इतरांना फसवण्याचे काम करतात त्यांचा मृत्यू अनेकदा वेदनादायी किंवा अचानक होतो.

Garuda Puran Deaths Reasons | agrowon

स्त्रीचा अपमान

ज्या व्यक्ती महिलांचा छळ करतात, त्यांचा अनादर करतात किंवा त्यांच्यावर अत्याचार करतात, अशा लोकांना गरुड पुराणात गंभीर शिक्षेस पात्र मानले गेले आहे.

Garuda Puran Deaths Reasons | agrowon

प्राण्यांची हत्या

निष्पाप प्राण्यांची हत्या करणाऱ्या किंवा त्यांना त्रास देणाऱ्या व्यक्तींचा मृत्यू शांततेत होत नाही.

Garuda Puran Deaths Reasons | agrowon

Insurance Importance : Gen Z साठी इंश्यूरन्स का आहे महत्वाचा?

Insurance Importance | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...