Anuradha Vipat
ग्लोईंग स्किन मिळवण्यासाठी तांदळाचे पाणी हा एक उत्तम आणि नैसर्गिक पर्याय आहे
तांदळाच्या पाण्यामुळे त्वचेचा रंग उजळतो आणि त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.
तांदळाचे पाणी हे एक उत्कृष्ट नैसर्गिक टोनर म्हणून काम करते
तांदळाचे पाणी नियमित वापराने चेहऱ्यावरील काळे डाग, मुरुमांचे डाग आणि पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होते.
तांदळाचे पाणी त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते
तांदळाच्या पाण्यामुळे त्वचा मऊ होते आणि सुरकुत्या कमी होऊन त्वचेला घट्टपणा येतो.
तांदळाच्या पाण्यातील दाहक-विरोधी गुणधर्म चेहऱ्यावरील सनबर्न, पुरळ आणि सूज कमी करतात.