Skipping Lunch Side Effects : तुम्हीही करता का दुपारचं जेवण मिस? होऊ शकतं नुकसान

Anuradha Vipat

सामान्य सवय

दुपारचे जेवण वेळेवर न करणे किंवा पूर्णपणे टाळणे ही सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत एक सामान्य सवय झाली आहे.

Skipping Lunch Side Effects | Agrowon

घातक

दुपारचे जेवण टाळणे आरोग्याच्या दृष्टीने ही सवय अत्यंत घातक ठरू शकते.

Skipping Lunch Side Effects | agrowon

रक्तातील साखर

दुपारचे जेवण टाळल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक खालावते.

Skipping Lunch Side Effects | agrowon

तीव्र ॲसिडिटी

पोट रिकामे राहिल्याने तीव्र ॲसिडिटी, छातीत जळजळ आणि गॅस होण्याचा त्रास सुरू होतो.

Skipping Lunch Side Effects | Agrowon

एकाग्रतेचा अभाव

दुपारचे जेवण न केल्यामुळे दुपारनंतरच्या कामात लक्ष लागत नाही, सुस्ती येते आणि कामाची क्षमता कमी होते

Skipping Lunch Side Effects | Agrowon

रात्री भूक लागणे

दुपारी न जेवल्यामुळे शरीर रात्रीच्या वेळी जास्त भुकेचे संकेत देते. यामुळे रात्रीच्या वेळी जास्त कॅलरी असलेले अन्न खाल्ले जाते.

Skipping Lunch Side Effects | agrowon

पूर्ण जेवण

जर तुम्हाला कामामुळे पूर्ण जेवण करणे शक्य नसेल, तर किमान फळे, ताक किंवा सुका मेवा तरी घ्या.

Skipping Lunch Side Effects | agrowon

Horoscope 7 January 2026 : आज 'या' राशींवर राहणार गणेशाची कृपा

Horoscope 7 January 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...