Anuradha Vipat
भावनांवर ताण न घेता शांत राहून निर्णय घ्या .
रखडलेली कामे पूर्ण होतील आणि आर्थिक पाठबळ मिळेल.
आजचा दिवस तणावमुक्त राहील. संवाद महत्त्वाचा ठरेल .
अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे . व्यवसायात नवीन कामांवर लक्ष केंद्रित करा.
जुन्या मानसिक तणावातून आराम मिळेल. फक्त अहंकार टाळा .
नवीन मित्र किंवा सहकारी मिळतील. सकारात्मकता येईल.
आजचा दिवस भाग्यशाली राहील. संयम ठेवल्यास शांती मिळेल.
नातेवाईकांना पैसे देणे टाळा. स्वतःसाठी वेळ काढून आवडीचे छंद जोपासा .
आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दिवस महत्त्वाचा आहे. नशिबाची साथ मिळेल.
नोकरीत वरिष्ठांमुळे काही काळ तणाव निर्माण होऊ शकतो .
स्वतःला वेळ द्या, ध्यान करा . प्रलंबित कामांमध्ये प्रगती होईल.
जुन्या आठवणी किंवा भीती सोडून द्या आणि नवीन संधीचे स्वागत कराल.