Neem Face Pack : चेहऱ्याला महागडे फेस पॅक कशाला कडुलींब देईल फायदे

sandeep Shirguppe

कडुलिंबाचे फायदे

कडुलिंबाचे आयुर्वेदात खूप मोठे स्थान आहे. त्वचेची काळजी घेतानाही कडुलिंब सर्वात फायदेशीर मानला जातो.

Neem Face Pack | agrowon

कडुलिंबाचे पाणी

कडुलिंबाचे पाणी प्यायल्याने मुरुम आणि ऍलर्जीच्या समस्येपासून आराम मिळतो.

Neem Face Pack | agrowon

अँटीबॅक्टेरियल

कडुनिंबाच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, अँटी व्हायरल, अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात.

Neem Face Pack | agrowon

कॅल्शियम

कडुलिंबाच्या पानांमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, फायबर, अमिनो अॅसिड, नायट्रोजन, फॉस्फरस असे अनेक पोषक घटक असतात.

Neem Face Pack | agrowon

शरिरातील घाण निघून जाते

शरीरात विषारी पदार्थ असल्यामुळे मुरुमांची समस्या उद्भवते, तर कडुलिंबाचे पाणी प्यायल्याने शरिरातील घाण निघून जाते.

Neem Face Pack | agrowon

पोटाची उष्णता दूर होईल

पोटाच्या उष्णतेमुळे चेहऱ्यावर पिंपल्स दिसू लागतात. कडुलिंबाचे पाणी प्यायल्याने पोटातील उष्णता शांत होते

Neem Face Pack | agrowon

अँटीफंगल गुणधर्म

कडुनिंबाच्या पानांमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करतात.

Neem Face Pack | agrowon

कडुलींब आणि कोरफड

तज्ञ म्हणतात की फक्त कडुलिंबाचे पाणी काही लोकांना सूट करत नाही, अशा परिस्थितीत त्यांनी कडुलिंब आणि कोरफड मिसळून प्यावे.

Neem Face Pack | agrowon