Skin Care Tips : चेहऱ्यावर येईल इन्स्टंट ग्लो! त्वचा उजळवण्यासाठी घरीच बनवा 'हे' ५ नैसर्गिक स्क्रब्स

Anuradha Vipat

स्क्रब

चेहऱ्याचा आणि त्वचेचा रंग नैसर्गिकरित्या उजळवण्यासाठी घरच्या घरी बनवलेले स्क्रब केमिकल्सपेक्षा खूप जास्त सुरक्षित आणि प्रभावी ठरतात.

Skin Care Tips | agrowon

मृत त्वचा

घरच्या घरी बनवलेलेहे स्क्रब मृत त्वचा काढून टाकतात आणि रक्ताभिसरण सुधारतात.

Skin Care Tips | agrowon

तांदळाचे पीठ आणि कच्चं दूध

तांदळाच्या पिठात गरजेनुसार कच्चे दूध मिसळून पेस्ट बनवा. हे मिश्रण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून ५ मिनिटे हलक्या हाताने गोलाकार चोळा .

Skin Care Tips | Agrowon

कॉफी आणि मध

कॉफीमधील अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेचा थकवा दूर करून इन्स्टंट ग्लो आणतात, तर मध त्वचेला मऊ आणि हायड्रेट ठेवते.

Skin Care Tips | agrowon

मसुरीची डाळ आणि दही

मसूर डाळ ही नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते, जी टॅनिंग झटपट काढून टाकते.

Skin Care Tips | Agrowon

साखर आणि लिंबाचा रस

साखरेचे दाणे उत्कृष्ट एक्सफोलिएटर आहेत आणि लिंबातील व्हिटॅमिन सी त्वचेचा रंग उजळवण्यास मदत करते.

Skin Care Tips | Agrowon

ओट्स आणि टोमॅटोचा रस

टोमॅटोचा रस त्वचेवरील पिगमेंटेशन (काळे डाग) कमी करतो आणि ओट्स त्वचेची रंध्रे खोलवर साफ करतात.

Skin Care Tips | agrowon

Honeymoon Destinations : कमी खर्चात हनिमून! भारतातील ५ बजेट फ्रेंडली रोमँटिक ठिकाणे

Honeymoon Destinations | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...