Honeymoon Destinations : कमी खर्चात हनिमून! भारतातील ५ बजेट फ्रेंडली रोमँटिक ठिकाणे

Anuradha Vipat

डेस्टिनेशन्स

भारतामध्ये निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांपासून ते बर्फाच्छादित डोंगररांगांपर्यंत अनेक सुंदर हनिमून डेस्टिनेशन्स आहेत .

Honeymoon Destinations | agrowon

अंदमान आणि निकोबार

जर तुम्हाला शांत, निळे समुद्रकिनारे आणि वॉटर स्पोर्ट्स आवडत असतील, तर अंदमान सर्वोत्तम आहे . येथील हॅवलॉक आयलंड आणि राधानगर बीच हनिमूनसाठी जगप्रसिद्ध आहेत.

Honeymoon Destinations | agrowon

काश्मीर

काश्मीरमध्ये बर्फाच्छादित पर्वत, सुंदर डल लेक आणि ट्युलिप गार्डन्स आहेत. गुलमर्गमध्ये बर्फाचा आनंद घेणे आणि श्रीनगरमध्ये हाऊसबोटमध्ये राहणे हा एक रोमँटिक अनुभव आहे.

Honeymoon Destinations | agrowon

मुन्नार

दक्षिण भारतातील हे एक अतिशय शांत आणि हिरवेगार हिल स्टेशन आहे . चहाचे मळे, धुक्याची चादर आणि अलेप्पीमधील बॅकवॉटर हाऊसबोट प्रवास हनिमून खास बनवतो.

Honeymoon Destinations | agrowon

मनाली आणि सिमला

नवविवाहित जोडप्यांमध्ये हे सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. येथील जोगिनी धबधबा, सोलांग व्हॅली आणि रोहतंग पास मधील बर्फातील खेळ जोडप्यांना खूप आकर्षित करतात.

Honeymoon Destinations | agrowon

उदयपूर

येथील आलिशान महाल, लेक पिचोलामध्ये सनसेट बोट राईड आणि राजस्थानी संस्कृती खूप रोमँटिक वातावरण तयार करते

Honeymoon Destinations | agrowon

ऊटी आणि कोडाईकनाल

दक्षिण भारतातील नीलगिरी पर्वतांच्या रांगांमध्ये वसलेले हे ठिकाण बजेट हनिमूनसाठी उत्तम आहे.

Honeymoon Destinations | agrowon

Anti Aging Skin Care : वाढत्या वयाची लक्षणे आणि सुरकुत्या कशा कमी कराव्यात?

Anti Aging Skin Care | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...