Skill Development : रोजगाराच्या नव्या संधी; शंभर कौशल्य विकास केंद्रातून मिळणार प्रशिक्षण

Aslam Abdul Shanedivan

मंगल प्रभात लोढा

राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नावीन्यतामंत्री मंगल प्रभात लोढा यांनी नव्या वर्षात नवी घोषणा केली आहे.

Skill Development | agrowon

कौशल्य विकासाचे प्रशिक्षण

१५ ते ४५ वयोगटांतील व्यक्तींना रोजगारक्षम बनविण्यासाठी कौशल्य विकास सोसायटीमार्फत कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार

Skill Development | agrowon

कौशल्य विकास सोसायटी

यासाठी कौशल्य विकास सोसायटीमार्फत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाची अंमलबजावणी केली जाणार

Skill Development | agrowon

कौशल्य विकास केंद्रे

या अभियानातंर्गत महाराष्ट्रातील १०० महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्रे सुरू केली जाणार आहेत. येथे कॉमन कॉस्ट नॉर्म्सनुसार प्रशिक्षण शुल्क देण्यात येईल.

Skill Development | agrowon

५११ कौशल्य विकास केंद्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतात प्रथमच ५११ कौशल्य विकास केंद्रांचे एकाच वेळी उद्‌घाटन करण्यात आले.

Skill Development | agrowon

समान संधी

कौशल्य विकास केंद्रांमार्फत गावातील नागरिकांना रोजगार कमावण्याची, नवे कौशल्य शिकण्याची समान संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Skill Development | agrowon

नवी पहाट

कौशल्य विकास प्रशिक्षण हे युवकांच्या जीवनात नवी पहाट आणेल. त्या दृष्टीने कौशल्य केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.

Skill Development | agrowon

Agriculture Dry Port : निफाडमध्ये होणार ड्रायपोर्ट; उभारणीसाठी १०८ एकर जागा

आणखी पाहा