Agriculture Dry Port : निफाडमध्ये होणार ड्रायपोर्ट; उभारणीसाठी १०८ एकर जागा

Aslam Abdul Shanedivan

सततची मागणी

निफाड येथे ड्रायपोर्टच्या उभारणीची मागणी सतत होत होती. ती आता पुर्णत्वाकडे जाणार आहे.

Agriculture Dry Port | agrowon

मार्ग मोकळा

ड्रायपोर्टच्या उभारणीसाठी ‘निसाका’ची २५० एकरांपैकी १०८ एकर जागा ‘जेएनपीटी’ला हस्तांतरित करण्यात आली आहे. तसेच ‘जेएनपीटी’कडून १०५ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत.

Agriculture Dry Port | agrowon

साडेआठ एकर जागा

ड्रायपोर्टच्या उभारणीसह येथील रेल्वे, रस्त्यांच्या कामासाठीही शेतकऱ्यांची साडेआठ एकर जागा खरेदी करण्यात येणार आहे.

Agriculture Dry Port | agrowon

निफाड साखर कारखाना

निफाड साखर कारखान्याच्या जागेवर हा ड्रायपोर्ट उभारण्यात येणार आहे. त्यामुळे ड्रायपोर्ट उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Agriculture Dry Port | agrowon

प्रांताधिकारी हेमांगी पाटील

रेल्वे, रस्त्यांच्या कामासाठीही लागणाऱ्या जमिनीची मोजणी अन् तेथील जमिनींचे दर मिळाले नसल्याची माहिती निफाडच्या प्रांताधिकारी हेमांगी पाटील यांनी दिली आहे.

Agriculture Dry Port | agrowon

शेतकऱ्यांना पाचपट मोबदला

जमिनींचे संपादन करताना बाजारभावाच्या पाचपट मोबदला शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. सद्यःस्थितीत ड्रायपोर्टसाठी सुमारे ५०० कोटींची तरतूद केली आहे.

Agriculture Dry Port | agrowon

Addhar card : अनिवार्य असणारे आधार कार्डचेही प्रकार असतात? माहित आहे का?

आणखी पाहा