Corrindor benefits : कोथिंबीरीचे सहा फायदे; कोथिंबीर ठेवते तुम्हाला निरोगी?

Team Agrowon

पुदीन्याची ७ ते ८ आणि कोथिंबीरचे १० ते १२ पानं उकळून ते पाणी पिल्यास अपचन नीट होतो आणि कोलेस्ट्राल कमी होतो

कोथिंबीरची किंमत अगदीच कमी आहे पण मिळणारे फायदे जास्त आहेत. खाण्याच्या पदार्थामध्ये कोथिंबीर चव वाढवते.

उष्णता कमी करण्यासाठी एक चमचा जिरे आणि एक चमचा धणे रात्रभर भिजवून सकाळी पिल्यास उष्णता कमी होते

जुलाब झाल्यानंतर पाण्यात घातलेल्या धन्याचा काढ्यानेदेखील जुलाब कमी होतात.

कोथिंबीरमध्ये मोठ्या प्रमाणाक व्हिटॅमिन 'अ' असतं. जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतं.

कोथिंबीरच्या पाण्यामध्ये अल्कलॉइड्स आणि फ्लेव्होनॉइडस् असतात जे पित्त आणि पोटाचे विकार कमी करण्यासाठी मदत करतात.