Anuradha Vipat
सुंदर त्वचेसाठी नाईट रुटीन नियमितपणे फॉलो करणे महत्त्वाचे आहे.
चला तर मग आज आपण पाहूयात सुंदर त्वचेसाठी असणारे हे साधेसोपे नाईट रुटीन.
चेहऱ्यावर जमा झालेली घाण काढून टाकण्यासाठी हलक्या क्लिन्झरने चेहरा स्वच्छ धुवा.
त्वचेतील मृत पेशी काढण्यासाठी एक्सफोलिएटरचा वापर करा.
तुमच्या त्वचेनुसार योग्य सीरम किंवा स्पॉट ट्रीटमेंट घ्या
ओठांना मॉइश्चराइझ करण्यासाठी लिप बाम किंवा लिप क्रीमचा वापर करा.
त्वचेला पोषण आणि हायड्रेशन देण्यासाठी क्रीम किंवा स्लीप मास्क लावा.