Mahesh Gaikwad
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांनाच फिट राहण्यासाठी चांगल्या सवयींचा अंगीकारणे आवश्यक आहे.
दररोज सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी पिऊन दिवसाची सुरूवात करा.
सकाळी कोमट पाणी प्यायल्यामुळे पोट साफ होते आणि पचनक्रियाही सुधारते.
निरोगी आरोग्य आणि फिट लाईफस्टाईलसाठी दररोज सकाळी व्यायाम, वॉकिंग किंवा योगासने करा.
दररोज सकाळी मेडीटेशन केल्यामुळे कामाचा ताण कमी होते आणि कामाचा उत्साहसुध्दा वाढतो.
जास्त मानसिक ताण घेतल्यामुळे पोटाची चरबी वाढते म्हणून कमी ताण घ्या आणि दररोज ध्यानधारणा करा.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी साखरयुक्त पदार्थांचे सेवन कमी करून आरोग्यदायी आहार घ्या.
त्यानंतर नाश्त्याच्या वेळी सकस संतुलित प्रथिनेयुक्त आहार घ्या. ज्यामुळे दिवसभराची उर्जा मिळेल.