Hair Fall : लांबसडक अन् दाट केसांसाठी करा घरगुती उपाय

Mahesh Gaikwad

केस गळण्याची समस्या

आजकाल केस गळण्याची समस्या सामान्य झाली आहे. भारतातील बहुतांश लोक केस गळण्याच्या समस्यने ग्रासलेले आहेत.

Hair Fall | Agrowon

लांबसडक केस

तुम्हालाही केस गळतीची समस्या आहे का? तुम्हाला ही लांबसडक आणि दाट केस पाहिजे असतील, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.

Hair Fall | Agrowon

घरगुती उपाय

काही घरगुती उपाय करून तुम्हीही तुमचे केस लांब आणि दाट करू शकता. यासाठी आम्ही तुम्हाला काही खास घरगुती उपाय सागंणार आहोत.

Hair Fall | Agrowon

खोबरेल तेल

काळ्या आणि दाट केसांसाठी डोक्याला खोबरेल तेल लावा. यामुळे तुम्हाला चांगला फायदा होईल.

Hair Fall | Agrowon

डोक्याला तेल लावा

खोबरेल तेलामध्ये काही विशिष्ट गोष्टी मिसळून ते डोक्याला लावावे. जाणून घेवूया याबद्दल.

Hair Fall | Agrowon

कडीपत्ता

खोबरेल तेलामध्ये कडीपत्ता आणि दोन लवंगा टाकून तेल गरम करा. त्यानंतर हे तेल थंड करून एका बाटलीत भरून ठेवा. नियमितपणे हे तेल केसांना लावा.

Hair Fall | Agrowon

केस काळे होतात

तेलामध्ये कडीपत्ता टाकल्यामुळे केस काळे होण्यास मदत होते. तर लवंगामुळे केसांची मजबूती वाढते. ही बातमी सामान्य माहितीवर आधारीत आहे.

Hair Fall | Agrowon