Sleep Schedule : रात्री लवकर झोप येत नाही? जाणून घ्या उशिरा जागण्याची वाईट सवय सुधारण्याचे सोपे मार्ग

Anuradha Vipat

'स्लीप डिले' किंवा 'नाईट आऊल'

रात्री उशिरापर्यंत जागणे आणि सकाळी उशिरा उठणे याला 'स्लीप डिले' किंवा 'नाईट आऊल' सवय म्हटले जाते.

Sleep Schedule | agrowon

समस्या

आजकाल मोबाईलचा अतिवापर, कामाचा ताण आणि चुकीची जीवनशैली यामुळे ही एक गंभीर समस्या बनली आहे.

Sleep Schedule | agrowon

समस्या

सतत रात्री उशिरा जागण्यामुळे मानसिक आरोग्य बिघडणे, वजन वाढणे आणि दिवसभर थकवा जाणवणे अशा समस्या उद्भवतात.

Sleep Schedule | Agrowon

स्क्रीन बंद करा

झोपण्याच्या किमान १ तास आधी मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्ही पूर्णपणे बंद करा.

Sleep Schedule | Agrowon

ब्लू लाईटचा धोका

मोबाईलमधून निघणारा 'ब्लू लाईट' शरीरातील मेलाटोनिन हार्मोन तयार होण्यास अडथळा आणतो, ज्यामुळे डोळे थकतात पण झोप येत नाही.

Sleep Schedule | Agrowon

सुट्टीच्या दिवशीही नियम

शनिवार-रविवार सुट्टी असली तरी झोपण्याच्या वेळेत जास्त बदल करू नका, अन्यथा शरीराचे चक्र पुन्हा बिघडेल.

Sleep Schedule | agrowon

बेडचा वापर

बेडवर बसून ऑफिसचे काम करणे, जेवणे किंवा फोनवर बोलणे टाळा. बेडवर गेल्यावर मेंदूला फक्त 'झोपायची वेळ झाली आहे' असा संदेश गेला पाहिजे.

Sleep Schedule | Agrowon

Malaria Symptoms : सावधान! 'या' ५ लक्षणांवरून ओळखा की तुम्हाला मलेरिया झाला आहे; दुर्लक्ष करू नका!

Malaria Symptoms | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...