Lower Back Pain Treatment : पाठीच्या खालच्या भागातील वेदनांवर घरगुती उपचार

Anuradha Vipat

समस्या

तासनतास एकाच ठिकाणी बसून काम केल्याने किंवा चुकीच्या पद्धतीमुळे कंबर दुखीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Lower Back Pain Treatment | Agrowon

गरम किंवा थंड शेक

कंबर खूप दुखत असल्यास गरम पाण्याच्या पिशवीने किंवा कापड भिजवून कंबरेला शेक द्यावा.

Lower Back Pain Treatment | Agrowon

कापूर आणि खोबरेल तेल

खोबरेल तेलात थोडे कापूर टाकून ते हलके गरम करा आणि या तेलाने कंबरेवर हलक्या हाताने मसाज केल्याने वेदना कमी होतात.

Lower Back Pain Treatment | Agrowon

आले आणि मधाचा चहा

आल्याचा रस किंवा आल्याचा चहा पिल्याने शरीरातील अंतर्गत सूज आणि कंबरदुखी कमी होते

Lower Back Pain Treatment | Agrowon

लसूण तेल

मोहरीच्या तेलात ४-५ लसणाच्या पाकळ्या काळ्या होईपर्यंत गरम करा, हे तेल कोमट झाल्यावर कंबरेला लावल्यास जुनाट कंबरदुखी देखील बरी होते.

Lower Back Pain Treatment | agrowon

हळदीचे दूध

रोज रात्री झोपताना कोमट दुधात अर्धा चमचा हळद टाकून पिल्याने हाडे मजबूत होतात आणि शरीराचे दुखणे थांबते

Lower Back Pain Treatment | Agrowon

झोपण्याची योग्य पद्धत

पाठीवर झोपताना गुडघ्याखाली मऊ उशी ठेवावी यामुळे पाठीच्या कण्यावर येणारा ताण कमी होतो.

Lower Back Pain Treatment | agrowon

Horoscope 26 July 2026 : 'या' राशीच्या लोकांना महत्त्वाची कामे रखडल्याने जाणवू शकते मानसिक अस्वस्थता

Horoscope 26 July 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...