Anuradha Vipat
तुमचे दैनंदिन आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फळे, भाज्या, कडधान्ये आणि प्रथिने यांचा आहारात समावेश करा.
तुमचे दैनंदिन आरोग्य चांगले ठेवण्यासाठी जंक फूड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. भरपूर पाणी प्या. नियमित वेळेवर जेवण करा.
तुमचे दैनंदिन आरोग्य चांगले ठेवण्यासाठी रोज 30 मिनिटे चालणे किंवा इतर शारीरिक हालचाली करा. योगा, नृत्य किंवा खेळ यांसारख्या ऍक्टिव्हिटीजमध्ये सहभागी व्हा.
तुमचे दैनंदिन आरोग्य चांगले ठेवण्यासाठी रोज 7-8 तास झोप घ्या, झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर टाळा.
तुमचे दैनंदिन आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ध्यान आणि योगाचा सराव करा. आवडीच्या गोष्टींमध्ये वेळ घालवा
तुमचे दैनंदिन आरोग्य चांगले ठेवण्यासाठी वर्षातून एकदा डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करून घ्या
तुमचे दैनंदिन आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवा, घराची आणि आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता ठेवा.