Anuradha Vipat
मांड्यांवरील चरबी कमी करण्यासाठी, तुमच्या स्वयंपाकघरातील काही मसाले खूप उपयुक्त ठरू शकतात.
दालचिनीमध्ये थर्मोजेनिक गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीरातील चरबी जाळण्याची प्रक्रिया वेगवान होते.
जिऱ्यामध्ये थायमॉल नावाचे संयुग असते, ज्यामुळे चयापचय क्रिया सुधारते आणि चरबी लवकर जाळण्यास मदत होते
मेथीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे भूक कमी लागते आणि वजन नियंत्रणात राहते
हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे संयुग असते ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करणे देखील आवश्यक आहे.
मांड्यांवरची चरबी कमी करण्यासाठी, तुम्ही योगासने, चालणे किंवा पोहणे यांसारख्या व्यायामांचा देखील अवलंब करू शकता