Silver Jewelry Cleaning Tips : चांदीचे दागिने काळवंडले आहेत का? असे चमकवा घरच्या घरी!

Anuradha Vipat

चांदीचे दागिने

हवेतील सल्फर आणि ओलाव्यामुळे चांदीचे दागिने काळे पडतात. चांदीचे दागिने काळे पडल्यावर ते परत घालणे आपल्याला नको वाटते.

Silver Jewelry Cleaning Tips | agrowon

घरगुती पद्धती

चला तर मग आजच्या लेखात आपण चांदीचे दागिने घरच्या घरी सोप्या आणि घरगुती पद्धतीने साफ कसे करायचे ते पाहूयात.

Silver Jewelry Cleaning Tips | agrowon

बेकिंग सोडा आणि पाणी

बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट दागिन्यांवर लावा आणि 15-20 मिनिटांनंतर कोमट पाण्याने दागिने धुवा. 

Silver Jewelry Cleaning Tips | Agrowon

ॲल्युमिनियम फॉइल

भांड्यात ॲल्युमिनियम फॉइल पसरवा. त्यावरवर बेकिंग सोडा आणि मीठ पसरा. नंतर गरम पाणी ओता. 5 ते 10 मिनिटे तसेच राहू द्या.

Silver Jewelry Cleaning Tips | agrowon

लिंबू आणि बेकिंग सोडा

चांदी साफ करण्यासाठी लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा यांचा वापर करा

Silver Jewelry Cleaning Tips | agrowon

कॉर्नफ्लोअर

पाणी आणि कॉर्नफ्लोअरची पेस्ट चांदीच्या दागिन्यांवर लावली तर दागिने साफ होतील.

Silver Jewelry Cleaning Tips | agrowon

कोरडे

दागिने स्वच्छ धुतल्यानंतर मऊ कापडाने ते कोरडे करा.

Silver Jewelry Cleaning Tips | agrowon

Baby’s First Cry : जन्मानंतर बाळ रडले नाही तर काय होते?

Baby’s First Cry | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...