Baby’s First Cry : जन्मानंतर बाळ रडले नाही तर काय होते?

Anuradha Vipat

जन्मल्यानंतर

बऱ्याचदा बाळ जन्मल्यानंतर रडत नाही. डॉक्टर त्याला रडवण्याचा प्रयत्न करतात. बाळ रडत नसेल तर ते एक प्रकारचे टेन्शनचं असते.

Baby’s First Cry | agrowon

तपासणी

बाळ रडत नसेल तर डॉक्टर त्याची तपासणी करतात. जन्मानंतर बाळ रडणे अत्यंत आवश्यक का आहे हे पाहूयात.

Baby’s First Cry | agrowon

महत्वाचे

जन्मानंतर बाळाच्या पहिल्या श्वासासाठी त्याचे रडणे महत्वाचे आहे. 

Baby’s First Cry | agrowon

पहिला श्वास

बाळ जन्मानंतर जेमतेम 8 सेकंदांनी पहिला श्वास घेते.

Baby’s First Cry | agrowon

हवा

बाळ रडते त्यावेळी फुफ्फुसांमध्ये हवा जाण्यास मदत होते. 

Baby’s First Cry | agrowon

संकेत

बाळ न रडणे हे नेहमीच बाळ आजारी असल्याचे संकेत असते

Baby’s First Cry | agrowon

आवाज

जन्मानंतर बाळ रडले नाही तर ते मुके म्हणजेचं त्याला आवाज नसतो

Baby’s First Cry | agrowon

Vastu Tips : घरात कोणत्या दिशेला दिवा लावू नये?

Vastu Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...