Silage Quality: मुरघास खराब झाला आहे का? ओळखा लक्षणे आणि टाळा नुकसान

Swarali Pawar

मुरघास का खराब होतो?

हवाबंद न ठेवलेला किंवा जास्त ओलसर मुरघास खराब होतो. त्यामध्ये बुरशी व अपायकारक जंतू वाढतात.

Spoiled silage | Agrowon

पावसाचे पाणी व उशिरा कापणी

मुरघासात पावसाचे पाणी साचल्यास तो खरा होतो. चारा उशिरा कापल्यास आंबवण योग्य होत नाही.

Spoiled silage Reasons | Agrowon

खराब मुरघासाची चिन्हे

मुरघासाला दुर्गंध येतो किंवा बुरशी दिसते. असा मुरघास जनावरांसाठी अपायकारक असतो.

Spoiled silage Reasons | Agrowon

जनावरांच्या पचनावर परिणाम

खराब मुरघासामुळे रवंथ प्रक्रिया मंदावते. पोटफुगी आणि अपचनाची समस्या वाढते.

Animal Bloating | Agrowon

दूध व तब्येतीवर परिणाम

जनावरांची भूक कमी होते आणि दूध उत्पादन घटते. जनावर थकलेले व अशक्त दिसू लागते.

impact on milk and health | Agrowon

गंभीर लक्षणे

जुलाब, दुर्गंधीयुक्त शेण आणि पोटदुखी दिसते. काही वेळा लिस्टिरिओसिससारखे आजार होऊ शकतात.

Serious Symptoms | Agrowon

प्रतिबंधासाठी उपाय

मुरघास शास्त्रीय पद्धतीने व हवाबंद तयार करावा. आहारात मुरघास हळूहळू आणि मर्यादित द्यावा.

Precautions | Agrowon

निष्कर्ष

चांगला मुरघास म्हणजे निरोगी जनावरे. मुरघासाच्या गुणवत्तेकडे नेहमी लक्ष द्या.

Conclusion | Agrowon

Sugarcane Flowering: तुरा आलेला ऊस का नुकसानकारक ठरतो? जाणून घ्या सविस्तर माहिती.

Agrowon
अधिक माहितीसाठी...