Protein Deficiency Symptoms : शरीरात प्रोटीनची कमतरता असण्याची ७ लक्षणे

Anuradha Vipat

महत्त्वाची

शरीरात प्रथिनं ही स्नायू, त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असतात.

Protein Deficiency Symptoms | agrowon

स्नायू कमकुवत

 प्रोटीनच्या कमतरतेमुळे शरीरातील स्नायूंचे प्रमाण कमी होऊ लागते.

Protein Deficiency Symptoms | Agrowon

केस गळणे

प्रोटीनची कमतरता झाल्यास केस पातळ होतात, गळतात आणि नखे ठिसूळ होतात.

Protein Deficiency Symptoms | Agrowon

 सतत भूक लागणे

जर तुम्हाला जेवणानंतरही लगेच भूक लागत असेल, तर शरीरात प्रोटीनची कमतरता असू शकते.

Protein Deficiency Symptoms | Agrowon

त्वचेच्या समस्या

त्वचा कोरडी पडणे, चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येणे किंवा त्वचेचा रंग निस्तेज होणे ही प्रोटीन कमी असल्याची लक्षणे आहेत.

Protein Deficiency Symptoms | Agrowon

रोगप्रतिकारशक्ती

 वारंवार आजारी पडणे किंवा संसर्ग होणे हे प्रोटीनच्या अभावाचे लक्षण आहे.

Protein Deficiency Symptoms | Agrowon

 मानसिक थकवा

शरीरात ऊर्जेची कमतरता जाणवणे, सतत झोप येणे किंवा कामात लक्ष न लागणे हे देखील प्रोटीनच्या कमतरतेमुळे होऊ शकते.

Protein Deficiency Symptoms | Agrowon

Skin Care After 30 : वयाच्या तिशीनंतरही तरुण दिसायचं आहे? करा हे उपाय

Skin Care After 30 | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...