Skin Care After 30 : वयाच्या तिशीनंतरही तरुण दिसायचं आहे? करा हे उपाय

Anuradha Vipat

चयापचय शक्ती

वयाच्या तिशीनंतर  शरीरातील कोलाजन कमी होऊ लागते आणि चयापचय शक्ती मंदावते.

Skin Care After 30 | Agrowon

सवयी

वयाच्या तिशीनंतरही तरुण आणि फिट दिसण्यासाठी खालील ५ सवयी आजच लावून घ्या.

Skin Care After 30 | Agrowon

त्वचेची काळजी

रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा, टोनिंग करा आणि मॉइश्चरायझर लावा.

Skin Care After 30 | Agrowon

भरपूर पाणी

दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्या. शरीरातील विषारी घटक बाहेर पडल्याने त्वचेवर नैसर्गिक चकाकी येते.

Skin Care After 30 | Agrowon

प्रथिनेयुक्त आहार

आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, सुका मेवा आणि प्रथिनांचा समावेश करा.

Skin Care After 30 | Agrowon

पुरेशी झोप

रोज ७-८ तासांची शांत झोप घ्या. झोपेतच शरीर स्वतःला रिपेअर करते.

Skin Care After 30 | agrowon

नियमित व्यायाम

 दिवसातून किमान ३० मिनिटे व्यायाम करा.

Skin Care After 30 | Agrowon

Benefits Of Couple Workouts : एका क्लिकवर जाणून घ्या कपल वर्कआऊटचे फायदे

Benefits Of Couple Workouts | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...