Physically Fitness Tips : तुम्ही बाकीच्यांपेक्षा जास्त फिट आहात का? ही ७ लक्षणे पाहून लगेच तपासा

Anuradha Vipat

फिट

तुम्ही तुमच्या वयाच्या इतर लोकांपेक्षा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या जास्त फिट आहात की नाही हे सहज ओळखता येते.

Physically Fitness Tips | agrowon

फिटनेस

केवळ जिममध्ये जाणे किंवा अंगावर स्नायू असणे म्हणजेच फिटनेस नव्हे. जीवनातील खरी तंदुरुस्ती खालील लक्षणांवरून दिसून येते.

Physically Fitness Tips | Agrowon

जिने चढताना दम

तुम्ही जेव्हा ३ ते ४ मजले जिने न थांबता सहज चढून जाता आणि वर पोहोचल्यावर तुमचा श्वास सामान्य असतो.

Physically Fitness Tips | agrowon

गाढ आणि शांत झोप

अंथरुणावर पडल्या पडल्या ५ ते १० मिनिटांत तुम्हाला सुखाची झोप लागते आणि सकाळी उठल्यावर थकवा जाणवत नाही.

Physically Fitness Tips | agrowon

जमिनीवरील वस्तू उचलणे

पाय न वाकवता किंवा पाठीत कळ न येता तुम्ही जमिनीवर पडलेली वस्तू सहज वाकून उचलून घेता.

Physically Fitness Tips | Agrowon

आळस

दुपारचे जेवण झाल्यावरही तुम्हाला झोप येत नाही आणि संपूर्ण दिवस तुमचा ऊर्जा स्तर टिकून राहतो.

Physically Fitness Tips | Agrowon

वजन

सण-वार किंवा पार्ट्यांमध्ये थोडे जास्त खाल्ले तरीही तुमचे वजन लगेच वाढत नाही, ते नेहमी नियंत्रणात राहते.

Physically Fitness Tips | Agrowon

Pruney Fingers Causes : पाण्यात बोटे का सुरकुततात? कारण वाचून व्हाल थक्क!

Pruney Fingers Causes | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...