Anuradha Vipat
ताण जाणवणं स्वाभाविक आहे पण जेव्हा हा ताण मर्यादेबाहेर जातो, तेव्हा शरीर आणि मन काही विशिष्ट संकेत देऊ लागतात.
ताण वाढला की झोप लागण्यात अडचण येते किंवा रात्री वारंवार जाग येते.
साध्या साध्या गोष्टींवरून राग येणे, चिडचिड होणे किंवा कोणाशीही बोलण्याची इच्छा न होणे .
विनाकारण डोकेदुखी, मान आणि खांदे आखडणे किंवा स्नायूंमध्ये सतत वेदना जाणवणे .
पोट दुखणे, ॲसिडिटी, गॅस किंवा भूक न लागणे अशा समस्या उद्भवू शकतात
कामात मन न लागणे, निर्णय घेताना गोंधळ होणे किंवा अगदी सोप्या गोष्टी विसरणे
पुरेशी विश्रांती घेऊनही जर तुम्हाला सतत थकवा आणि ऊर्जेची कमतरता जाणवते.