Best Direction To Sleep : झोपताना डोकं कोणत्या दिशेला असावं?

Anuradha Vipat

सर्वात उत्तम

वास्तुशास्त्र आणि आरोग्यशास्त्रानुसार झोपताना डोके दक्षिण दिशेला असणे सर्वात उत्तम मानले जाते.

Best Direction To Sleep | Agrowon

दक्षिण दिशा

विज्ञानानुसार, पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी शरीराचे संतुलन राखले जाते ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि मानसिक तणाव कमी होतो.

Best Direction To Sleep | Agrowon

पूर्व दिशा

आध्यात्मिक प्रगती करू इच्छिणाऱ्यांसाठी ही दिशा उत्तम आहे. यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते .

Best Direction To Sleep | Agrowon

पश्चिम दिशा

ही दिशा फारशी वाईट नसली तरी यामुळे मनात अस्वस्थता किंवा काही वेळा चिडचिड होण्याची शक्यता असते .

Best Direction To Sleep | Agrowon

उत्तर दिशा

उत्तर दिशेला डोके करून कधीही झोपू नये. ज्यामुळे डोकेदुखी, निद्रानाश आणि हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात .

Best Direction To Sleep | Agrowon

दक्षिण किंवा पूर्व

सुदृढ आरोग्य आणि समृद्धीसाठी नेहमी दक्षिण किंवा पूर्व दिशेला डोके करून झोपावे .

Best Direction To Sleep | Agrowon

निद्रेची गुणवत्ता

पूर्व दिशेला डोकं ठेवून झोपल्याने निद्रेची गुणवत्ता वाढते.

Best Direction To Sleep | Agrowon

Fruits For Glowing Skin : चमकदार त्वचेसाठी फायदेशीर आहेत ही ६ फळे

Fruits For Glowing Skin | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...