High Stress Symptoms : तुमच्यावर टेंशनचा प्रभाव जास्त झालाय? 'ही' ७ लक्षणे चुकूनही दुर्लक्षित करू नका

Anuradha Vipat

गंभीर परिणाम

व्यस्त जीवनशैलीत तणाव येणे सामान्य आहे, परंतु जेव्हा हा तणाव मर्यादेबाहेर जातो, तेव्हा त्याचे शरीरावर आणि मनावर गंभीर परिणाम होऊ लागतात.

High Stress Symptoms | Agrowon

प्रमुख लक्षणे

तुमच्यावर टेंशनचा प्रभाव जास्त झाला आहे हे दर्शवणारी ७ प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे आहेत.

High Stress Symptoms | Agrowon

सतत चिडचिड

छोट्या-छोट्या गोष्टींवरून राग येणे किंवा अचानक उदास वाटणे.

High Stress Symptoms | Agrowon

अपुरी झोप

थकवा असूनही रात्री वेळेवर झोप न येणे, डोक्यात सतत विचार चक्र सुरू राहणे.

High Stress Symptoms | Agrowon

तीव्र डोकेदुखी

कपाळावर किंवा डोक्याच्या पाठीमागच्या भागात सतत जडपणा जाणवणे.

High Stress Symptoms | Agrowon

एकाग्रता कमी होणे

साध्या आणि सोप्या कामांवर लक्ष केंद्रित करणे कठीण जाणे.

High Stress Symptoms | Agrowon

भूक न लागणे

एकतर जेवणाची इच्छा पूर्णपणे मरणे किंवा तणाव कमी करण्यासाठी सतत जंक फूड, गोड खावेसे वाटणे.

High Stress Symptoms | agrowon

Skin Glow Tips : एका आठवड्यात चेहऱ्यावर येईल चमक; फॉलो करा 'या' ७ सोप्या टिप्स

Skin Glow Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...