Anuradha Vipat
एका आठवड्यात चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी आणि 'ग्लोअप' होण्यासाठी खालील सोप्या आणि प्रभावी टिप्स नक्की फॉलो करा.
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. त्वचा आतून स्वच्छ होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.
चेहऱ्यावरील धूळ, तेल आणि प्रदूषण पूर्णपणे निघून जाते.
चेहरा धुणे, गुलाब पाणी लावणे आणि मॉइश्चरायझर लावणे यामुळे त्वचेची आर्द्रता टिकून राहते आणि त्वचा मऊ दिसते.
बेसन, हळद आणि दही एकत्र करून चेहऱ्यावर १५ मिनिटे लावा
झोपेत त्वचा स्वतःची दुरुस्ती करते. डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होतात आणि चेहरा फ्रेश दिसतो.
चेहऱ्यावरील रक्ताभिसरण वाढते आणि सूज कमी होते.