Anuradha Vipat
हरितालिकेच्या दिवशी हिरव्या बांगड्या घालण्याचे धार्मिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक महत्त्व आहे.
हिरव्या बांगड्या सौभाग्य, सुसंवाद आणि समृद्धीचे प्रतीक मानल्या जातात
विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी हिरव्या बांगड्या घालतात
हिरवा रंग हा विवाहित महिलांसाठी शुभ रंग असतो
हरितालिका हे पार्वती आणि शंकराच्या विवासाहसंबंधातील एक महत्त्वाचे व्रत आहे
श्रावण महिन्यात हिरव्या बांगड्या घालण्याचे विशेष महत्त्व आहे
हिरवा रंग ताण कमी करण्यास आणि हृदय शांत ठेवण्यास मदत करतो