Neem Leaves On Gudi Padwa : गुढीवर कडुलिंबाची पाने का लावली जातात?

Anuradha Vipat

महत्त्वाची कारणे

गुढीपाडव्याला गुढीवर कडुलिंबाची पाने लावण्यामागे धार्मिक, शास्त्रीय आणि आरोग्यविषयक अशी महत्त्वाची कारणे आहेत.

Neem Leaves On Gudi Padwa | agrowon

आरोग्याचे रक्षण

कडुलिंब हा नैसर्गिक जंतुनाशक असून तो रक्ताभिसरण सुधारण्यास आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो.

Neem Leaves On Gudi Padwa | agrowon

प्रसादाचे महत्त्व

 गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी कडुलिंबाची पाने, जिरे, हिंग आणि गूळ यांचे मिश्रण खाण्याची प्रथा आहे.

Neem Leaves On Gudi Padwa | agrowon

सुख आणि दुःख

गुढीला लावलेली कडुलिंबाची पाने 'कडू' असतात आणि साखरेची गाठी 'गोड' असते. हे मानवी जीवनातील सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींचा समतोल असतो.

Neem Leaves On Gudi Padwa | agrowon

शुद्ध

कडुलिंबाच्या पानांमुळे आजूबाजूची हवा शुद्ध होते. गुढी उंच ठिकाणी लावली जाते, जेणेकरून त्यावरून येणारी हवा घरात शुद्ध होऊन येईल.

Neem Leaves On Gudi Padwa | agrowon

विजयाचे प्रतीक

प्रभू श्रीराम जेव्हा अयोध्येत परतले, तेव्हा विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली गेली.

Neem Leaves On Gudi Padwa | agrowon

आशीर्वाद

कडुलिंब हा विजयाचा आणि समृद्धीचा आशीर्वाद मानला जातो.

Neem Leaves On Gudi Padwa | Agrowon

Mustard Oil For Health : मोहरीचं तेल आरोग्यासाठी नुकसान की आहे वरदान?

Mustard Oil For Health | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...