Anuradha Vipat
गणपती विसर्जनाच्या प्रतिकात्मक प्रक्रियेतून जीवनाचा अर्थ समजून घेता येतो.
गणपती विसर्जनाचे मुख्य महत्त्व म्हणजे गणपतीला निरोप देणे
गणपती त्यांच्या स्वर्गीय निवासस्थानी कैलास पर्वतावर परत जातात
गणपती हा जलतत्त्वांचा अधिपती असल्याने त्यांना पाण्यात विसर्जित केले जाते
गणपती विसर्जन आनंदाने साजरे केले जाते आणि पुढच्या वर्षी गणपती परत यावेत अशी प्रार्थना केली जाते.
गणपती उत्सव संपल्यावर, गणेश आपल्या कुटुंबासोबत परत एकत्र येण्यासाठी आपल्या घरी परततात
१० दिवस गणपतीची पूजा करून शेवटी मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते