Anuradha Vipat
चिया सिड्सचे सेवन केल्याने वजन झटपट कमी होत नाही
चिया बियांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही
चिया सिड्सचे सेवन केल्याने जेवणादरम्यान कमी खाल्ले जाते.
चिया सिड्सचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
चिया बिया चयापचय वाढवून शरीराला ऊर्जा देतात
चिया बिया पाण्यात भिजवून खाणे फायदेशीर असते.
चिया बियांचा आहारात समावेश करा पण संतुलित आहारावरही लक्ष द्या.