Diwali Padwa Gold Shopping : दिवाळी पाडव्याला सोनं खरेदी करण्याचे महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील धार्मिक कारण!

Anuradha Vipat

मुहूर्त

दिवाळी पाडवाहा साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. या शुभ दिवशी सोने खरेदी करण्याची जुनी परंपरा आहे.

Diwali Padwa Gold Shopping | Agrowon

हिंदू धर्मात मान्यता

पाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी केल्याने घरात समृद्धी, लक्ष्मी आणि भरभराट येते अशी हिंदू धर्मात मान्यता आहे.

Diwali Padwa Gold Shopping | agrowon

अक्षय समृद्धी

पाडव्याच्या दिवशी खरेदी केलेले सोने हे 'अक्षय' राहते आणि त्यात उत्तरोत्तर वाढ होत जाते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

Diwali Padwa Gold Shopping | Agrowon

नव्या सुरुवातीचे प्रतीक

पाडवा हा व्यापारी लोकांसाठी नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात मानला जातो. यादिवशी सोन्यात गुंतवणूक करणे अत्यंत शुभ मानले जाते.

Diwali Padwa Gold Shopping | agrowon

स्त्रीधन आणि लक्ष्मी पूजन

पाडव्याला पत्नीला सोने भेट देण्याची देखील परंपरा आहे, ज्याला घरची लक्ष्मी मानून तिचा सन्मान केला जातो.

Diwali Padwa Gold Shopping | agrowon

आर्थिक व्यवहार

नवीन वर्षाची सुरुवात शुभ व्हावी आणि व्यवसायात प्रगती व्हावी, यासाठी यादिवशी सोन्याची खरेदी करून वर्षाचा पहिला आर्थिक व्यवहार केला जातो.

Diwali Padwa Gold Shopping | Agrowon

आर्थिक नियोजन

पाडव्याच्या निमित्ताने सणासुदीच्या काळात सोन्यामध्ये पैसे गुंतवणे हा भविष्यातील आर्थिक नियोजनाचा एक हुशारीचा भाग आहे, ज्याचा परतावा नेहमीच चांगला मिळतो.

Diwali Padwa Gold Shopping | Agrowon

Stunning Diwali Balcony : दिवाळीत बाल्कनी चमकेल सोन्यासारखी! ट्राय करा या भन्नाट लायटिंग आयडियाज

Stunning Diwali Balcony | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...