Anuradha Vipat
बेलपत्र भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे आणि त्यांची पूजा करताना ते अर्पण केले जाते.
बेलपत्रातील तीन पाने ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवांचे प्रतीक मानली जातात.
पंचमुखी बेलपत्र जे भगवान शिवाच्या पाच तत्वांचे म्हणजेच पृथ्वी, पाणी, अग्नि, वायु आणि आकाश याचे प्रतीक आहे.
बेलपत्र अपचन आणि अतिसार यासाठी गुणकारी आहे.
बेलपत्राचे नियमित सेवन मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.
बेलपत्र हे हृदयासाठी अत्यंत फायदेशीर आहे
बेलपत्रातील पोषक तत्वे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.