Anuradha Vipat
दररोज लिपस्टिक लावल्याने ओठांमधील नैसर्गिक ओलावा कमी होतो
दररोज लिपस्टिक लावल्याने ओठ कोरडे पडतात आणि फुटू शकतात.
दररोज लिपस्टिक लावल्याने संवेदनशील व्यक्तींमध्ये त्वचेची ऍलर्जी निर्माण होऊ शकते
दररोज लिपस्टिक लावल्याने ओठ लाल होऊ शकतात
दररोज लिपस्टिक लावल्याने ओठांना खाज सुटू शकते
दररोज लिपस्टिक लावल्याने ओठांवरील छिद्रे बंद होऊन ओठांचा रंग गडद होण्याची शक्यता असते.
लिपस्टिक वापरण्यापूर्वी ओठांवर पेट्रोलियम जेली लावा